महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अंतर्गत झाशीची राणी लोकसंचलीत साधन केंद्र,औसाची 9 वी वार्षिक सभा संपन्न...
 औसा प्रतिनिधी 
आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत *झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र,औसा ची 9 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
 सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानी साधन केंद्राच्याअध्यक्ष सौ. वैशालीताई माळवदे या होत्या तर  प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून मा.आ. अभिमन्यू पवार यांच्या पत्नी मा. सौ शोभाताई अभिमन्यू पवार होत्या प्रथम मान्यवराच्या औक्षण नंतर स्टॉल ची पाहणी केली, विविध खाद्य पदार्थ, झाडू, गारमेंट, पर्फ्यूम, स्टेशनरी, मसाला, पनीर या सर्वांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
या *कार्यक्रमात . मीनाक्षीताई पाटील प्रेदेश सचिव महिलां मोर्चा, भाजप सदस्य झोनल रेल्वे युजर कमिटी (ZRUC),मीराताई कुलकर्णी सहा. सरकारी वकील लातूर कोर्ट,मा. श्री अंनत कसबे (LDM)व्यवस्थापक, जिल्हा अग्रनी बँक लातूर, सुभाष जाधव प्रदेश अध्यक्ष भाजप, अजित कंकारिया,गुंज
*मा श्री एम. एस. पटेल, जिल्हा समन्वय अधिकारी, मावीम लातूर
*मा श्री सतीश कांबळे, व्याख्याते, RSETI, लातूर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते  तसेच माविम जिल्हा कार्यालयाचे सहा जिल्हा समन्वय अधिकारी श्री दीपक टेकाळे, लेखाधिकारी श्री परमेश्वर इंगळे, सहा सनियंत्रण अधिकारी श्री सूर्यकांत वाघमारे, सुरेंद्र कांबळे तसेच  लोकसंचलित साधन केंद्राचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य इत्यादीची उपस्थिती होती. 
*या वेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ कार्य केलेली CRP, उद्योजक महिला, अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीत मुलींचे शिक्षण पूर्ण करून चागल्या पदावर मुलगी नोकरी करत असलेली मुलींची तेजस्विनी कन्या म्हणून तिच्या आईचे , गटातील महिलांच्या मुलीचे, कोव्हिडं काळत  उत्कृष्ट कार्य केलेल्या आशा वर्कर इत्यादी महिलांचे व मुलीचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला
ICICI बँक द्वारा मंजूर केलेल्या 10 महिला बचत गटास बँक कर्ज मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले 
Cmrc च्या सन 2021-22 या वर्षाच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचंन करण्यात आले.   
Cmrc च्या सन 2021-22 या वर्षचे कार्यहवाल cmrc च्या उपाध्यक्ष अनुसया बाजूळगे यांनी मांडणी केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन cmrc व्यस्थापक श्रीमती मंगल वाघचौरे यांनी केले, प्रस्तावना  DCO एम एस पटेल यांनी केले तर आभार मुंडे दैवशाला यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी ते साठी जिल्हाकार्यलय लातूरचे DCO मा पटेलसर, ADCO टेकाळे सर AMO वाघमारे सर, AO मा. इंगळे सर, सुरेंद्र कांबळे, सरोजा बनसोडे, दैवशाला मुंडे, कल्पना काजळे, सारिका चौधरी, सुवर्णा सूर्यवंशी, वर्षां सुरवसे मास्टर ट्रेनर संगीता गवळी,सर्व CRP व  कार्यकारणी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments