आझाद महाविद्यालयचे पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक व मृदा कले मध्ये व्दितीय पारितोषिक
औसा प्रतिनिधी
औसा येथील हिन्दुस्तानी एज्युकेशन सोसायटी संचलित आझाद महाविद्यालय औसा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रालय 8493A नादेड विभाग विभागीय युवक महोत्सवात प्रथम व व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रा तर्फे दि, 24/09/2022रोज शनिवारी विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या युवक महोत्सवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास 8493A केंद्रातील आझाद महाविद्यालय चे विद्यार्थी विविध युवक महोत्सवात स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात कु. शेख मुस्कान नजीर पोस्टर मेकिंग स्पर्धेत व्दितीय पारितोषिक प्रश्नः मजुषा मध्ये व्दितीय व मृदा कलेत व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. व खान महेमूद महेबुब यांने पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक व प्रश्नः मजुषा मध्ये तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या घवघवीत यश मिळाले याबद्दल हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा डॉ. अफसर शेख यांनी अभिनंदन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 8493Aअभ्यास केंद्राचे केंद्र संचालक, प्राचार्य डॉ ई. यू. मासूमदार, व उपप्राचार्य टि. ए. जाहागीरदर सर यांनी पारितोषिक विजेत्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व विद्यार्थ्यांचे पालक शेख नजीर सर यांचाही पुष्प गुच्छ दैऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ आचोले पी बी, केंद्र साय्याक मुन्ना देशमुख, उर्दू अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. अन्सारी, व डॉ. आदित्य माने महाविद्यालयातील कर्मचारी यांना अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
0 Comments