भीमराव काकनाळे यांचे दुःखद निधन
 औसा प्रतिनिधी
 भीमराव राहणार तादलापूर यांचे मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 98 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात चार मुले दोन विवाहित मुली सुना नातवंडे पण तू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर तादलापूर तालुका उदगीर येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments