रास्त भाव दुकान नंबर 12 येथे अन्नदिन साजरा
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील भोई गल्ली येथील सार्वजनिक वितरण व्यवस्था तहसिल कार्यालय अंतर्गत सौ.जे.ए.कांबळे यांच्या रास्त भाव दुकान नंबर 12 येथे लाभार्थ्यांच्या हस्ते अन्नदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी रमेश नरवडे, मुस्तफा शेख ,मुसा शेख,जटाळ, नामदेव माळी, पत्रकार मुख्तार मणियार,पवन कांबळे,माजी नगरसेवक अंगद कांबळे आदि उपस्थित होते.
0 Comments