समतानगर येथे सुलेमान शेख यांचा वाढदिवस साजरा..
औसा प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख यांचा वाढदिवस आज दिनांक 6 आगस्ट शनिवार रोजी प्रभाग क्रमांक 3 मध्ये समतानगर येथील राष्ट्रवादी कार्यालयात सुलेमान शेख यांना शाल,पेठा,व पुष्पहार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेविका सौ. किर्ती ताई कांबळे, अविनाश टिके, अँड मुस्तफा इनामदार,बालाजी शिंदे, रुपेश दुधनकर,मलवाड, कृष्णा सावळकर,मुकेश तौवर, अँड कोद्रे,अलीम बागवान, पत्रकार एस.ए. काझी, आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments