औसा प्रतिनिधी
ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बँ.खा.मा.असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खा.मा.सय्यद इम्तियाज जलील, एम आय एम महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी ,एम आय एम महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी मा.सय्यद मोईन, एम आय एम मराठवाडा.अध्यक्ष मा.फेरोज लालासाहब यांच्या नेतृत्वाखाली तसेच,एम आय एम लातूर जिल्हा अध्यक्ष मा.अँड.मोहुम्मंद अली यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी औसा शहरात एम आय एम पक्षाचे निरिक्षक यांनी एम आय एम पक्षाचे. माजी औसा तालुकाध्यक्ष,अँड.गफुरुल्लाहा हाशमी यांच्या संपर्क कार्यालय येथे आजी माजी पदाधिकारी यांच्याशी अगामी औसा नगर पालीका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी एम आय एम पक्ष औसा नगर पालिका पुर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहे.असे मत औरंगाबाद येथून आलेले एम आय एम पक्षाचे निरीक्षक अँड.कुणाल खरात, आरीफ हुसेनी,जमीर कादरी यांनी सांगितले. यावेळी या चर्चेच्या बैठकीत एम आय एम युवानेते सय्यद कलिम,शेख अतीक ,सय्यद जमीर , शेख समद,शेख हमजा आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments