शरण पाटील यांच्या हस्ते श्री निळकंठेश्वर मंदिरात महाआरती
औसा प्रतिनिधी 
आज किल्लारी तिर्थ क्षेत्र निळंकठेश्वर देवस्थान किल्लारीच्या समारोपीय महाआरती साठी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरनभैय्या पाटील, व महाराष्ट्र राज्य बाजार समीती उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, आले आसता संतोष इलेक्ट्रॉनिक्स या दुकानी सदिच्छा भेट दिली. आसता त्याचां सत्कार  माजी संचालक किल्लारी कारखाना महादेव पाटील,  किल्लारी कारखाना माजी संचालक रमेश हेळंबे, सुरज बाबळसुरे यानी केला. यावेळी  औसा क्रषी उत्पन बाजार समीती उपसभापती किशोर जाधव, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रनील उटगे. प्रकाशजी मिरगे, विश्वासचाचा काळे, किरनबापु बाबळसुरे, सचिनजी पाटील, महेशजी माशाळकर  किशोर भोसले, व्यकंट आडगळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments