शहरातील अतिक्रमण काढल्याबद्दल पोलिस निरीक्षक पटवारी यांचा राष्ट्रवादीसह विविध संघटना तर्फे सत्कार 

औसा प्रतिनिधी 
औसा येथे  औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी हाश्मी चौक व बस बस स्टॅण्ड वरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून सामान्य जनतेचे अडचण दूर केल्याबद्दल  राष्ट्रवादीसह ऑटो युनियन, हातगाडे असोसिएशन, भाजी मार्केट असोसिएशन , भाजी मार्केट असोसिएशन ,मालक चालक संघ ,व कुरेश जमात औसा  तर्फे सत्कार करण्यात आले.यावेळी 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव  सुलेमान शेख, माजी नगराध्यक्ष जावेद शेख, कुरेशी जमातचे अध्यक्ष नसीर कुरेशी,भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नजीर बागवान, समाजांचे उपाध्यक्ष मोईन  बागवान, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख ,पोलीस मित्र शेख बासीद, माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव,शेख शफीक ॲटो युनियन औसा, युनूस पठाण मोटर चालक, मालक संघ,नबीलाल बागवान फुट व्यापारी, खाजा बागवान तरकारी व्यापारी,अलीम बागवान हातगाडे असोसिएशन औसा ,जहुर बागवान, यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी औसा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments