*महामहिम राज्यपाल मा भगतसिंह कोश्यारी यांचे आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून लातूर विमानतळावर स्वागत*
लातूर
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांचे आज शुक्रवारी सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी औसा विधानसभेचे आ अभिमन्यू पवार भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे प्रदेशाचे अमोल पाटील लातूरचे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर होते. महामहिम राज्यपाल यांच्या समवेत यावेळी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.
0 Comments