लोकमान्य गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
अहमदपुर:-दि 7/8/2022 रोजी अहमदपुर शहरातील मानाचा गणपती मनजेच लोकमान्य गणेश मंडळ (पणजोबा गणपती) मंडळांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या प्रसंगी प्रमुख बालाजी पाटील, अनिल पाटील, मुकेश पाटील , पांडुरंग लोकरे,गोविंद पाटील, महेश पाटील, नागेश पाटील, राजू नाईकवाडे ,
अभिजित पाटील, दयानंद पाटील, राम पाटील, सचिन म्हाळस, विजय म्हाळस यांच्या प्रमुख उपस्थीत लोकमान्य गणेश मंडळांची कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली अध्यक्ष म्हणुन :- राम पाटील तर सचिव पदी:- साईनाथ पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी:- आदिनाथ पाटील,ओम पाटील, अजित पाटील, कार्याध्यक्ष:- तुकाराम लोकरे सहसचिव:-ऋशिकेश पाटील सहकार्यधयक्ष,:- गणेश पाटील राहुल म्हाळस कोषाध्यक्ष:-संगम पाटील सहकोषधयक्ष:-आमित पाटील आरती प्रमुख:- अक्षय पाटील,रोहीत पाटील,नारायन सावंत या प्रकारे लोकमान्य गणेश मंडळांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या प्रसंगी करण पाटील, वैभव पाटील, संगम पाटील, साईनाथ पाटील, डॉ रोहित पाटील, सूरज घोगरे ,किरण पाटील, अक्षय कदम ,अमित पाटील, ओम पाटील, ऋषिकेश पाटील, अजित पाटील, रोहित पाटील, गणेश पाटील ,राहुल म्हाळस, उध्दव पौळ, गजानन गलाले, सुदाम पौळ, प्रभाकर तिडके , नारायण सावंत तसेच गणेश मंडळाचे आणेक कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments