अव्वल कारकून शेख एस एम चा महसूल दिनी गौरव
चाकूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये दि. 1 ऑगस्ट रोजी -महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो 'तहसील कार्यालय चाकूर येथे कार्यरत असलेले श्री. शेख. एस. एम. अव्वल कारकून ची सन 2021-2022 या वर्षात महसूली व अनुषंगीक 'कामे उत्कृष्टरित्या पार पाडला म्हणून मा. उपविभागीय अधिकारी अहमदपूर यानी प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. त्या मुळे महसूल विभागामधून व मित्र परिवारामधून शेख यांचे अभिनंदन होत आहे
0 Comments