दैवशाला  निलंगेकर यांचे निधन
औसा प्रतिनिधी 
आलमला तालुका औसा येथील सौ दैवशाला दगडू निलंगेकर यांचे दि. 16/08/2022 रोजी सकाळी 08:25 वाजता वयाच्या 55 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. दि. 16/08/2022 रोजी सायंकाळी पाच वाजता लिंगायत स्मशानभूमी आलमला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दगडूआप्पा निलंगेकर दोन मुली, दोन मुले, नातवंड असा परिवार असून विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज चे अकाउंटंट शरद निलंगेकर यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments