श्री.श्रीशैल्यम जगद्गुरु 1008 डॉ.चन्नसिद्धराम पंडितराध्याय शिवाचार्य महास्वामीजी.श्रीशैल्यम महापीठ,यांच्या उपस्थितीत श्री.बसवराज माधवराव पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा चेअरमन विठ्ठल साई साखर कारखाना मुरुम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी श्री बापूराव माधवराव पाटील चेअरमन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा श्रिशैल्यम पिठ संचालक,शरण बसवराज पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, श्री शरणाप्पा स्वामी,श्री सचिन गुदगे श्री संगमेश कल्याणी,श्री रेड्डीवारी चक्रपाणी रेड्डी ट्रस्ट बोर्ड एसबीएमएस मंदिर, श्रीशैलमचे अध्यक्ष.श्री एस लावण्णा.कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी, एसबीएमएस मंदिर, श्रीशैलम. सर्व S.J.P.S.S ट्रस्ट सदस्य, श्रीशैलम.श्री व्ही रामकृष्ण (EE, SBMS मंदिर, श्रीशैलम)आदीच्या उपस्थित संपन्न झाला*
0 Comments