ग्रामीण विकास सेवाभावी संस्था यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन
औसा प्रतिनिधी
सौ रुक्मीनबाई ग्रामीण विकास सेवाभावी संस्था वानवडा यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून साहित्यरत्न यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वश्री दादा कोपरे, रामभाऊ शिंदे, अभयसिंह बिसेन, संभाजी शिंदे, आत्माराम मिरकले बाबुराव शिंदे, राम कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments