सनाउल्ला शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण
औसा प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर औसा सोसायटीच्या आवारात सोसायटीचे व्हाईस चेअरमन शेख सनाउल्ला दारुवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी औसा सोसायटीचे सदस्य व आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments