जगन्नाथ हांडे यांचे निधन
 औसा( प्रतिनिधी )जगन्नाथ दादाराव हांडे रा औसा वय 72 वर्ष यांचे मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी वर्धापकाळामुळे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगी,एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे प्रा दिगंबर हांडे यांचे ते बंधू होते.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सहा च्या सुमारास औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments