मनसेच्या वतीने बिरवली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पॅडचे वाटप

औसा प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मतदारसंघातील मौजे बिरवली तालुका औसा जिल्हा लातूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या शुभहस्ते व मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी, विधानसभा संघटक महेश बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार,यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 29/8/2022रोजी परीक्षा (एक्झाम) पॅड वाटप करण्यात आले, याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सुरवसे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गरड, मोहन गोरे साहेब,गोविंद चव्हाण, तानाजी गरड,विवेक महावरकर, समाधान जोगी,सुरेश चव्हाण, नवनाथ कुंभार,परमेश्वर रसाळ, सुग्रीव गुत्ते,फमोल गरड,सुरज कदम,मुजबुद्दीन तांबोळी,आनासाहेब गरड, श्री साळुंखे सर,जमादार सर, श्री स्वामी सर,श्री बापूरे सर, श्री पवार सर,चिंचोलकर सर, व्यंकटेश पाटील,सुधीर चव्हाण, शंकर चव्हाण,उद्योजक अनिकेत कुलकर्णी यांच्यासह जि‌. प‌ शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते‌.

Post a Comment

0 Comments