इंदिरा माध्यमिक विद्यालयाची परंपरा कायम
औसा प्रतिनिधी
2008 पासून सन 2021-22 पर्यंत सलग 14 वर्षे आपली परंपरा कायम. ठेवत NMMS परीक्षेत आपला दबदबा कायम ठेवला असून यावर्षी 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
पात्र विद्यार्थी
* कु.राऊतराव प्रणाली सुरेश*
* चि. राऊतराव सौरभ शरदकुमार*
* चि.वडजकर आर्यन सोपान*
*वरील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत दरवर्षी 12000रुपये(बारा हजार)शिष्यवृत्ती मिळणार आहे.
*तसेच NMMS परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक कारभारी व महाजन *
*संस्थेचे अध्यक्ष वैजेनाथराव पिंपळे,उपाध्यक्ष केदारनाथ पिंपळे, सचिव सौ.शिवकन्या पिंपळे, सहसचिव डॉ.श्रीपाद पिंपळे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर उकरडे सर्व संचालक
*तसेच विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. श्री.कारभारी सर, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक, विभागप्रमुख, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्
आनंदवाडीतील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वलमपल्ले यांनी ही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
आर्यन यांचे वडील. सोपान वडजकर. चुलते. गोरोबा वडजकर. आजोबा. नारायण वडजकर. यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
आर्यन यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव
आनंदवाडी चे माझी सरपंच सत्यवान सुडे. हानमंत वलमपल्ले. अंतेश्वर कपाळे (गुरुजी) बब्रुवान टमके. ज्ञानोबा बांडे. संभाजी कलुरे. (गुरुजी) प्रविण कनामे. शिवदास टमके. कमलाकर बांडे. वसंत बेंडके. चंद्रकांत वलमपल्ले. विरभद्र दंडे. कृष्णा बांडे. निवर्ती कनामे. सचिन खसे. आमोल बांडे. हानमंत निंळकंट दंडे. दिपक राजुळे. आनंत कनामे. मोहन वलमपल्ले. पांडुरंग बांडे. वैजनाथ कनामे. बालाजी कोते.
0 Comments