सुबोध वाचनालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
औसा प्रतिनिधी 
फोटो कॅप्शन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुबोध सार्वजनिक वाचनालय मोगरगा औसा येथे शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाच्या अध्यक्षा शोभाबाई सरवदे,  सचिव रमाकांत सरवदे, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे, सागर सरवदे  व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments