श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
आलमला
श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे 1 ऑगस्ट 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सर्वप्रथम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील यांच्या शुभ हस्ते दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान नेत्यास अभिवादन केले..
0 Comments