शिक्षक आमदार विक्रम काळे यांची लक्ष्मीबाई ठेंगरे विद्यालयास सदिच्छा भेट
औसा प्रतिनिधी 
आज दिनांक 06/08/2022 रोजी  *श्रीमती लक्ष्मीबाई ठेंकरे माध्यमिक विद्यालय येथे  विधान परीषदे मध्ये शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न विचारणारे सर्वाचे लाडके  आमदार विक्रम बप्पा काळे  यांनी  भेट दिली.त्याप्रसंगी औसा नगरीचे माजी नगरध्यक्ष  डॉ.अफसर शेख, पंचायत समितीचे माजी सभापती दिनकररावजी मुगळे , तसेच संस्थेचे अध्यक्ष *अँड.बाबुराव मोरे  ,संस्था सचिव  *प्रा.दत्तात्रय सुरवसे * कोष्षाध्यक्ष दयानंद चौहान  संचालक  सुयोग सुरवसे ,नाडे सर,अविनाश टिके,सोमवंशी सर ,यादव सर, सांळुके सर,काजळे सर* उपस्थित होते.याप्रसंगी माननीय आमदार साहेबांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. शिक्षकांचे प्रश्न जाणून घेतले आणि या शाळेला, संस्थेला माझे पूर्ण सहकार्य राहील असा शब्द दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवबोदे सर यांनी केले. मुख्याध्यापक मुळे सर यांनी सर्वांचे आभार मानले,याप्रसंगी शाळेतील  सर्व शिक्षक व परिसरातील शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments