युवा सेने तर्फे औशात राज्यपाल विरोधी स्वाक्षरी मोहीम
औसा प्रतिनिधी
सतत हिंदू मध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करायला व त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे याकरिता औसा येथे युवा सेने तर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेना शहर संघटक आकाश माने, शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पवार, किरण कदम, सुनील भुरे, सोशल मीडिया राहुल मोरे, श्रीहरी उत्के, गणेश सूर्यवंशी, शाखाप्रमुख दिनेश मोहिते, ऋषिकेश सूर्यवंशी, अजय जाधव, सुमित शिरसागर, अभिजीत पळसे, करण मोहिते, बालाजी कांबळे, गणेश माने, सुरेश कोद्रे, सचिन महिंद्रे, युवतीसेना निकिता जाधव, तनुजा चव्हाण, पूजा काळे, साक्षी माळी, दिशा मोरे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments