नागप्‍पा सगरे यांचे निधन 
औसा (प्रतिनिधी)दि. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ज्येष्ठ सेवानिवृत्त कार्यकर्ते नागाप्पा सगरे (वय 85 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. औसा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता औसा  येथील वीरशैव समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments