सेलू येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील सेलू येथील  आयडीयल इंग्लिश स्कूल तर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने गणेश महाविद्यालयाचे अनिल मंगल गिरे  यांचा सत्कार करण्यात आला,गणेश महाविद्यालय चे दहावीचे गुणवंत विद्यार्थी यावर्षी अंजली सुर्यवंशी (गुण 89.60),सायली शिगंडे (गुण 89.60),प्रियंका माने (गुण 89.00),पद्मजा मेकले (गुण 87.80),वैभवी माने (गुण 87.00),यावेळी कारडे लक्ष्मण,कदम हणमंत,प्रिया कांबळे,पूजा तेलंगे, सोनाली सूर्यवंशी,नंदा कमळे सर्व शिक्षक व  ग्रामस्थ विद्यार्थी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments