भादेकर त्रिमूर्तीची नवोदयसाठी निवड
औसा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

औ सा-तालुक्यातील भादा येथील भूमिपुत्र असणारे परंतु सध्या जी प प्रशाला वडजी तालुका औसा या शाळेमध्ये शिक्षण घेणारे हर्ष उत्तम गवळी,अंश दयानंद गवळी हे विद्यार्थी सख्खे चुलत भाऊ असून या दोघांचे वडील शासकीय कर्मचारी आहेत तर भादा जि प प्रशालेतील रमन केशव गायकवाड याचे वडील एस्टी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून या तिन्ही मुलाचे शिक्षण यशस्वी व्हावे यासाठी हे तिन्ही पालक हे एकमेकांचे सच्चे मित्र असून या तिन्ही भादेकरानी निलंगा येथे तगडा फिस भरून नवोदय खाजगी क्लासेस लावल्याचे समजते तर नीलगा आणि संबंधीत गावातील नवोदय क्लासेस केल्याचा फायदा आणि शाळेतील मार्गदर्शनामुळे या तीनिही मुलाची बुद्धिमत्ता यांचा संयोग होऊन यांना चांगले यश प्राप्त झाले असून या तीनही भादेकर पु त्राचे यशस्वी मुले एकाच गावातील नवोदय साठी एकाच वेळी निवड झाल्याने हा भादा गावासाठी खूपच अभिमा नाचा आणि ऐतिहासिक आनंद आणि यश मिळवले असल्याने त्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या बुद्धिमान शिक्षकांचे,पालकांचे औसा तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
तर शाळेतील शिक्षक यांच्या सातत्यपूर्ण कामगिरी मुळे मुलांना यश मिळाल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले तर भविष्यात हे तिन्ही भादेकर पुत्र यशस्वी होवो अशा शुभेच्छा औसां तालुक्यातून दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments