शून्य टक्के गळती मोहीम अंतर्गत भादा येथील शिक्षक,टीम घरोघरी
औसा प्रतिनिधी 
औसा-नुकत्याच निघालेल्या शासनाच्या शाळा बाह्य अनियमित, व स्थलांतरित मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शासंनाच्या शून्य टक्के गळती मोहीम (झिरो ड्रॉप आऊट मोहीम,)अंतर्गत भादा येथील वरवडा रोड-मंत्री नगर भागामध्ये जि प प्रशाला भादा शिक्षक शिवलिंग नागपुरे,किशोर जगताप, सुनिल सागरे
आणि अंगणवाडी यांच्या मदतीने गृहभेटी देण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इस्माईल मुलांनी, उपाध्यक्ष बालासाहेब जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष एस पी पाटील,अंगणवाडी सेविका कात्रे डी एन आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments