माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत औसा येथील सामाजिक कार्यकर्त्यांची कॉग्रेस पक्षात प्रवेश..

औसा प्रतिनिधी 
राज्याचे वैद्यकीय मंत्री व शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार                           अमित विलासराव  देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत औसा शहरातील सामाजिक कार्यकर्ते  वसिमभाई खोजन, बाबा शेख, सय्यद अजमेर, फैय्याज शेख, ईनायतअली खोजन, गणीभाई करपुडे ,अकबर खोजन ,असमल खोजन ईसमाइल
 आसीफ, खोजन रशीद, गगापुरे इस्माइल, शेख अरबाज, शेख सोहेल ,खोजन ईरफान ,शेख अहेमद ,पठाण राजु, खोजन अलीम ,पठाण अजु, आदि कार्यकर्त्यांनी आज दिनांक 15 जूलै शुक्रवार रोजी लातुर येथील बाभळगाव निवासस्थानी माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शुभ हस्ते कॉग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केले .माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या सर्व कार्यकर्त्यांना कॉग्रेस पक्षात स्वागत करुन यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलदादा उटगे, औसा कॉग्रेस  पक्ष निरीक्षक अॅड समद पटेल,  कॉग्रेसचे शहराध्यक्ष शकील भाई शेख,  अल्पसंख्याक कॉग्रेस सेलचे प्रदेश सचिव मौलाना कलीमुल्ला, कॉग्रेस ओ बी सी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार,   विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला,  बागवे,  मुकेश बिदादा,  जयराज ठाकुर
, भागवत माळी, हाजी शेख , नियामत लोहारे, अनिस जागीरदार, खाजा शेख,मुस्तफा अलुरे आदिसह कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments