राममंदीरात गुरु पोर्णीमे निमीत्त पावसातही हजारो भावीकाने घेतले दर्शन
किल्लारी-- येथील राष्ट्रीय संत मोरारी बापू याने बांधलेले राममंदीरामध्ये गुरु पोर्णीमा निमीत्त पाऊस चालु आसतानाही भिजत रांगेमध्ये मोरारी बापू व रामाचे दर्शन घेतले व पक्वानाचा महाप्रसाद घेतला
सिताराम ट्रष्ट लातुर व राममंदीरा तफॅ गुरुपोर्णीमा चे दरवर्षीप्रमाणे नियोजन करण्यात आले होते
मकाळी९ ते११ हभप ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर याचे किर्तन झाले व ठिक१२ वाजता राष्ट्रीय संत मोरारी बापू यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले व राम लक्ष्मण सिता याचीही पूजन करून महाआरती करण्यात आली भाविकाने दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला सकाळी सात वाजल्यापासून परीसरातल्या भावीकानी गर्दी केली होती
परीसरातील औसा, उमरगा, निलंगा, लोव्हारा तालुक्यातील किल्लारी, किल्लारीवाडी, तळणी, मंगरूळ, गोजनखेडा, सारणी, यळवट, शिरसल, चिंचोली, लामजना, हातरगा, सांगवी, जेवरी, मुदगड, सर वडी, कवठा, मातोळा, नारंगवाडी, एकोंडी, राजेगाव येथील भावीकाने सतत पाऊस आसतानाही भिजत मोरारी बापू व रामाचे दर्शन घेतले
यावेळी सिताराम ट्रष्ट लातुरचे अँड संतोष गिल्डा, हरीकिशन मालु, अँड बादाडे, श्रीरंग गिल्डा, श्री आडसुळे, दिनेश मंत्रीजी, श्रीराम भुतडा, मधुसुधन बाहेती निळकंठ बापू भोसले देवस्थानपुजारी राजेन्द कुलकणी, पवार बब्रुवान, खंडुसरतापे व किल्लारीतील मान्यवर उपस्थतीत होत
महाप्रसादाचे आयोजन सिताराम ट्रष्ट तर्फे करण्यात आले होते

Post a Comment

0 Comments