महेबूब चौधरी यांचे दु:खद निधन

औसा
औसा शहरातील जमाल नगर मधील महेबूब ईस्माईल चौधरी वय ७६ वर्ष यांचे शनिवारी रात्री ८:०० वाजता दु :खद निधन झाले.ते औसा एसटी आगारात चालक म्हणून काम केले होते.त्यांच्या पाश्चात्य पत्नी,मुले,भाऊ,बहिण नातवंडे असा परिवार आहे.महेबूब चौधरी यांचा दफनविधी लंगरपट्टी कब्रस्थान मध्ये आज रविवारी सकाळी ९ वाजता होणार आहे.पत्रकार ईलियास चौधरी यांचे ते चुलते होत.

Post a Comment

0 Comments