शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे  यांच्या वाढ दिवसानिमित्त येळवट येथील शेतकऱ्यांना औषध वाटप
किल्लारी / शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त औसा तालुक्यातील येळवट येथील 50 शेतकऱ्यांना पीक वाढीचे औषध वाटप औसा कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव ,शेतकरी सेनेचे राज्य समनव्यक शिवकुमार तोंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 यावेळी औसा कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव , शेतकरी सेनेचे राज्य समनव्यक शिवकुमार तोंडारे, दादाराव बिराजदार, राजाराम जाधव, नितेश पाटील, माजी सरपंच बाबुराव बिराजदार, नामदेव जाधव, मुरलीधर लोमटे, नागनाथ शिंदे, बलभीम जाधव,  राजेंद्र बिराजदार, कुमार जाधव, भागवत बिराजदार, भिवाजी गायकवाड, विलास गायकवाड, सचिन मोरे, शिवशंकर पाटील, सुरेश पाटील, सय्यद चाचा,शरद शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते. 
यावेळी किशोर जाधव यांनी औषध एका टाकीला किती मिली वापरायचे याबद्दल माहिती दिली.

Post a Comment

0 Comments