सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार
औसा प्रतिनिधी
औसा:  श्री नाथ संस्थान  औसाचे पाचवे पिठाधीपती सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल औसा युवक काँग्रेस कमिटीच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव श्री बसवेश्वर धाराशिवे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्री अमर खानापुरे, लातूर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री हाणमंत राचट्टे, औसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री प्रणिल उटगे, औसाचे माजी नगराध्यक्ष श्री संगमेश्वर ठेसे, श्री शिरीष उटगे, दै.मराठवाडा नेताचे संपादक प्रा.रामेश्वर बद्दर,माजी नगरसेवक विवेक मिश्रा,जयराज कसबे,उपाध्यक्ष पवन कांबळे, औसा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री. प्रशांत बिडवे, धनाजी पवार, केदार रेड्डे,मुजमील शेख,  बजरंग बाजुळगे, ॲड.समियुद्दीन पटेल, बंटी मल्लाडे,राजेश सलगर,कपिल धारशिवें, मंथन मिटकरी, वैभव खराडे,वाजिद पटेल, व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments