ग्रीन लातूर  वृक्ष टिम व ग्रीन औसा वृक्ष टिमच्या वतीने  वृक्षारोपण.
.औसा प्रतिनिधी
औसा येथील एम आय डी सी येथे ग्रीन लातूर वृक्ष टिमचे इम्रान सय्यद,  डॉ पवन लड्डा, व तसेच ग्रीन औसा वृक्ष टिमचे एडव्होकेट समीयोद्दीन पटेल,ओम पॅकेजिंग चे मालक अविनाश मंत्री यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 19 जुन 2022 रवीवार रोजी सकाळी 6 वाजता एम आय डीसी परिसरात 350 मोठे झाडे ग्रीन औसा प्राॅजेक्ट यांनी प्रंचड कार्य जेसीबी ने खड्डे खणून प्रंचड श्रम घेऊन प्रंचड उत्साहात वड,पिंपळ,तामन, कडूनिंब, गुलमोहर,चिंच, पिंटो फार्म, आकाश मोगरा करंज अशी 350 मोठी झाडे लावण्यात आली.याप्रंसगी माजी खासदार सुनील गायकवाड यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी भेट दिली. यावेळी  माजी खासदार सुनील गायकवाड यांनी वाढदिवस निमित्ताने श्रमदान करून झाडे लावली. व त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वृक्षारोपण प्रसंगी नगरसेवक इम्रान सय्यद,अविनाश मंत्री, दयाराम सुडे,राहुल माने,सुरेखा कारेपूरकर,,नागसेन कांबळे,
 रतन,अभिषेक घाडगे, ऍड वैशाली यादव, बालाजी उमरदंड,कदम साहेब,जाभाडे ,अरविंद फड,विदुला राजमाने,कांत मरकड,विजय मोहिते,डॉ. बोरगावकर भास्कर राव,मुकेश लाटे,रोहिणी पाटील,दीपाली राजपूत,महेश गेलड़ा,सावंत आकाश ,पवार सर ,बावने बाळासाहेब,पांडुरंग बोडके ,
एडवोकेट म. समीयोद्दीन पटेल, जयराज कसबे,राजू पाटील,इस्माईल शेख,नियामत लोहारे, मिस्बाह पटेल, विनोद जाधव,आदि वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments