दानिश खलील  सिद्दीकी याचे धवधवीत यश
औसा प्रतिनिधी
औसा.. येथील सनशाईन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी दानिश खलील सिद्दीकी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  मार्च/एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 97%गुण प्राप्त करून धवधवीत यश प्राप्त केले आहे.. दानिश सिद्दीकी उर्दू साहित्यिक डॉ प्रा खलील सिद्दीकी यांचा मुलगा असून विविध स्पर्धा परिक्षेत भाग घेतो.. दानिश खलील सिद्दीकी याचे या यशाबद्दल संस्थेचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक व सर्वांनी अभिनंदन केले आहे...

Post a Comment

0 Comments