लातूर ग्रीन वृक्ष टीम औशात दाखल
औसा प्रतिनिधी
औसा येथील एम आय डीसी येथे लातूर ग्रीन वृक्ष टीमचे इम्रान सय्यद, डॉक्टर लड्डा लातूर ग्रीन वृक्ष टीमच्या वतीने 350 वृक्षारोपण करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने उद्या दिनांक 19 जुन 2022 रविवारी सकाळी 6 वाजता एम आय डी परिसरात वृक्षारोपण टिम आता औसात दाखल होणार आहे तरी औसेकराना विनंती करण्यात येत आहे की सकाळी सहा वाजता एमआयडीसी परिसरात येण्याची कृपा करावी असे आव्हान औसा ग्रीन वृक्ष टीमचे माजी नगरसेवक समाजसेवक एडवोकेट समियोद्दीन पटेल, ओम पॅकेजिंग चे मालक अविनाश मंत्री यानी अवाहन केले आहे. तरी औसेकराना औसा ग्रीन करण्या करिता एम आय डीसी परिसरात औसेकरानी सहभागी व्हावे अशी  विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments