मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे 12 वी च्या परीक्षेचा 100% निकाल

विज्ञान 100 % तर कला 97 % निकाल

औसा प्रतिनिधी

औसा येथील नामांकित श्री मुक्तेश्वर  उच्च माध्यमिक विद्यालयाचा आज 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला विज्ञान विभागाचा 100 % तर कला विभागाचा 97% निकाल जाहीर झाला असूनही यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था आणि विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
यात विज्ञान विभागात विज्ञान सूर्यवंशी  अंकिता अनंत (९१.००%) पाटील श्रुती सतीश ( ९०.००%) कांबळे  त्र्षणाली धनराज (८९.००%) तर कला विभागात
घरमान साधना तुळशीराम 81.5% भोसले आर्पिता मोहन 74.5% आणि पांचाळ जान्हवी हरिभाऊ 73.66% उत्तीर्ण झालेले आहेत यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, सचिव डॉ बसवराज पटणे, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सहसचिव प्रभुप्पा माशाळे,संचालक रविशंकर राचट्टे, उमाकांत मुर्गे, सुभाषप्पा मुक्ता, बसवराज वळसंगे, प्रा. रवींद्र कारंजे, अभिजित उटगे, ऍड श्रीशैल्य रेवशेट्टे, नागेश इळेकर, सतीश गारठे,  राचाप्पा मनगुळे, महादेवप्पा बनाळे प्राचार्य शराणाप्पा जलसकरे सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments