मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे 10 वी च्या परीक्षेचा 100% निकाल
......
औसा : प्रतिनिधी

औसा येथील नामांकित श्री मुक्तेश्वर  उच्च माध्यमिक विद्यालयाचा आज 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 100 %  निकाल जाहीर झाला असूनही यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था आणि विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


या वर्षीच्या 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 121 विशेष प्राविण्य, 104 प्रथम श्रेणी, 31 व्दितीय श्रेणीत यशस्वी झाले आहेत यात पांचाळ अनुज नरसिंग (97.80%), पाटील वेदिका दयानंद ( 97.40%), पवार अनुष्का महादेव (96.80% ), माडजे व्यंकटेश सतीश (96.60%), राऊत निलेश शिवशंकर (95.60%), मुळे सुमित गुरुप्रसाद (95.20%), देशमुख समृद्धी पंडितराव (95%), कदम वैष्णवी सतीश (95%), काझी मदिहा मोईन (94.60%) मृनाली संजीव कुमार आष्टुरे (92.60 %} यांच्यासह सर्व  विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, सचिव डॉ बसवराज पटणे, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सहसचिव प्रभुप्पा माशाळे,संचालक रविशंकर राचट्टे, उमाकांत मुर्गे, सुभाषप्पा मुक्ता, बसवराज वळसंगे, प्रा. रवींद्र कारंजे, अभिजित उटगे, ऍड श्रीशैल्य रेवशेट्टे, नागेश इळेकर, सतीश गारठे,  राचप्पा मनगुळे, महादेवप्पा बनाळे प्राचार्य शरणाप्पा जलसकरे सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments