लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण क्रिकेट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना संपन्न
एस एच क्रिकेट टीम ने पटकावला अंतिम सामना
औसा प्रतिनिधी
औसा- श्रीशैलदादा उटगे जिल्हाध्यक्ष कॉग्रेस लातुर यांच्या मार्गदर्शना  खाली                               लोकनेते विलासरावजी देशमुख ग्रामीण क्रिकेट चॅम्पियनशिप T-10 औसा स्पर्धा आज अंतिम सामना खेळून संपन्न झाल्या. यात S H &Ahed  क्रिकेट टीम औसा प्रथम तथा बाबा देशमुद क्रिकेट औसा टीम  यांचा द्वितीय विजेते ठरल्या. प्रथम टीमस 51000 रू., ट्राॅफी व प्रमाणपत्र व द्वितीय टीमस 31000 रू.,ट्राॅफी व प्रमाणपत्र,तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना प्रमुख पाहूणे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मा दत्तोपंत सुर्यवंशी, कॉग्रेस शहराध्यक्ष मा शकीलभाई शेख , OBC कॉग्रेस मराठवडा अध्यक्ष  प्रा सुधिर पोतदार सर,खुंदमिर मुल्ला, रवी पाटिल,  आदखॉन पठाण ,  हमिद सय्यद,  राजेंद्र बनसोडे, जयराज ठाकुर,  भागवत म्हेञे,  सुलतान शेख,  नियामत लोहारे,  दिपक कांबळे, अशिफ लोहारे, मुस्तफा अलुरे आदि मान्यवर  व आयोजकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल  , शहराध्यक्ष शेख शकिलभाई, दत्तोपंत सुर्यवंशी, खुंदमिर मुल्ला,रवी पाटिल,नियामत लोहारे,भागवत म्हेञे, हाजी शेख, दिपक कांबळे,मुज्जमिल शेख, खाजा शख, अशिफ लोहारे, मुस्तफा अलुरे,खुंदमिर हन्नुरे, जयराज ठाकुर, हकिम शेख, जकयोद्दिन पटेल, यांनी केला.
एकूण ४८ टीमने सहभाग नोंदविला.दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेचे कमी दिवसात अत्यंत देखणे व शिस्तबद्ध नियोजन ,दोन्ही टीमचे  समर्थक,पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी व मोठ्या प्रमाणात युवक प्रेक्षक हजर होते.
विजेती टीम S H & Ahed क्रिकेट टीम ही आजपासून चालू असलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेस भाग घेईल. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments