किशोर जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
औसा प्रतिनिधी
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर भाऊ जाधव यांच्या वाढ दिवसा निमित्ताने विवीध ठिकाणी सत्कार करून वाढ दिवस साजरा करण्यात आला .
तसेच यावेळी त्यांचे राजकीय गुरू महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी सुद्धा किशोर भाऊ यांना शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले.
 औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्ताने किल्लारी येथे पत्रकार सतीश सरतापे , पत्रकार रामभाऊ कांबळे, किशन कोलते,परमेश्वर भोसले आदीनी सत्कार करून वाढ दिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments