काॅग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश सचिवपदी मौलाना कलीमुल्ला यांची निवड..
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील कॉंग्रेस पक्षाचे मौलाना कलीमुल्ला यांची मुंबई येथे कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश सचिवपदीची निवड कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व लातुरचे पालकमंत्री आमित देशमुख या मान्यवरांच्या हस्ते निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,औसा तालुकाध्यक्ष दंत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, विलासराव देशमुख युवा मंचचे औसा खुंदमीर मुल्ला, अल्पसंख्याकचे कार्याध्यक्ष हाजी शेख, अँड शाहनवाज पटेल, जयराज कसबे,अहेमद शेख,फेरोज सय्यद आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments