राज्यमंत्री सचीन अहिर यांनी केला संतोष सोमवंशी यांचा सत्कार
बी डी उबाळे
औसा-पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी सत्कार केला.
याबाबत उपसभापती संतोष सोमवंशी यांनी औसा तालुक्यातील सोशल मीडियावर माहिती प्रसारित केली आहे.

Post a Comment

0 Comments