*हिप्परगा वि का संस्थेच्या संचालकांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार*
सोसायटी बिनविरोध काढण्यात प्रा सुधीर पोतदार यांना यश
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील हिप्परगा येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली असून ही निवडणूक बिनविरोध काढण्यात प्रा सुधीर पोतदार यांना यश आले आहे. त्यांच्या नेतृ्त्वाखाली हिप्परगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सर्व बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळांने बिनविरोध शनिवार दि 30एप्रिल रोजी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सर्व नवनिर्वाचीत निवडून आलेले संचालकांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रा सुधीर पोतदार यांचे सोसायटी बिनविरोध काढल्याबदल अभिनंदन केले. यावेळी नवनियुक्त चेअरमन व्यंकटराव पाटील, प्रा.सुधिर पोतदार, जगताप सोपान, नन्नवरे बाबूराव, पाटील राम, धानुरे किसन, भोजने सुदाम, घंदुरे नावनाथ, भाग्यश्री जगताप, बलभीम कांबळे,उद्धव डोंगरे, भास्कर दुधभाते, अलका गाडेकर, आदी नवनियुक्त बिनविरोध उमेदवार आहेत. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा त्यांच्या निवासस्थानी सर्व संचालक मंडळाने भेट घेऊन अशिर्वाद घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचीही नुतन संचालक मंडळाने भेट घेतली. त्यांनीही सर्वाना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातील सरपंच इंद्रजित घोडके,उपसरपंच चंदू काटे,
0 Comments