खासदार ओमराजे निंबाळकर यांची औसा कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला सदिच्‍छा भेट.
औसा – आज दिनांक १८/०४/२०२२ रोजी धाराशिव  लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा.श्री.ओमराजे निंबाळकर यांनी सदिच्‍छा भेट दिली त्‍याप्रसंगी  औसा कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी , कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव , शिवसेनेचे बजरंगदादा जाधव , औसा तालुका खरेदी –विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्‍हाण , सतिष शिंदे , बाजार समितीचे संचालक राजेंद्र भणगे , मा. संचालक राहुल सांळुके , बाजार समितीचे प्र.सचिव संतोष हुच्‍चे , लेखापाल अब्‍दुलहक्‍क शेख, भुजंग सोमवंशी, तसेच व्‍यापारी गोविंद दळवे, गणेश बिदादा, राजभाउ औटी, सचिन मलवाडे , शिवदर्शन राचटटे, विजय कुर्ले, बाबा यादव, व्‍यंकट निर्मले, श्रीहरी उत्‍के , महादेव कांबळे , रामेश्‍वर विभुते, कर्मचारी, हमाल ,मुनीम तसेच तालुक्‍यातील शेतकरी आदि मोठया संख्‍यने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments