काॅम्प्युटर पार्क येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
औसा प्रतिनिधी
कॉम्प्युटर पार्क* येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांची १३१ व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कॉम्प्युटर पार्क चे संचालक प्रा.काशिनाथ सगरे,औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव  ॲडो. श्यामभाऊ कुलकर्णी,  दक्षता समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते बालाजी शिंदे, पत्रकार राम कांबळे, पत्रकार मुक्ततार मनियार, शटकारअप्पा, रमा माळी,  एम एस सी आय टी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments