अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न
औसा मुख्तार मणियार
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लातुर येथील मयुरा लॉज,कायमखानी पेट्रोल पंपासमोर अंबेजोगाई रोड लातुर येथे दिनांक 26 एप्रिल 2022 मंगळवार रोजी आढावा बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने या आढावा बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुभाष राऊत, प्रदेश सचिव रवीभाऊ सोनवणे, विभागीय अध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश प्रचारक संतोष विरकर, प्रदेश प्रचारक नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष बालाजी फुले, जिल्हाध्यक्ष पदमाकर वाघमारे, तालुकाध्यक्ष सुधाकर माळी, सल्लागार चनबसप्पा केवळराम, ओबीसी शहराध्यक्ष भागवत म्हेत्रे,एन जी माळी,मोहन बोदने, लक्ष्मण शिंदे,मोहन माळी,मदनसिंह बिसेन, नंदकुमार सरवदे या मान्यवरांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments