वंदना सुरवसे यांचे अपघाती निधन
 औसा प्रतिनिधी
 सौ वंदना दत्तू सुरवसे यांचे गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी मोटारसायकल अपघातात दुर्दैवी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 55 वर्षाचे होते. खेड तालुका लोहारा येथील लोकमंगल साखर कारखाना जवळ मोटारसायकलवरून पडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, उपचार सुरू असताना लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती एक विवाहित मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कास्ती खुर्द लोहारा येथे शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला अंत्यविधीसाठी नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. दिवंगत वंदना सुरवसे या आजिम हायस्कूल येथील सेवानिवृत्त शिक्षक गोविंद कात्रे यांच्या भगिनी होत्या.

Post a Comment

0 Comments