डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना औसा येथे अभिवादन
 औसा प्रतिनिधी
 भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त येथील सौ रूक्‍मीनबाई ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिमेचे पूजन नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घटनेच्या शिल्पकारांनी अभिवादन करण्यासाठी सर्वश्री दयानंद चव्हाण ,सूर्यकांत लोंढे, राम कांबळे, किरण कांबळे, नंदकुमार सरवदे, आत्माराम मिरकले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments