महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसिल कार्यालयात पाणपोईची सेवा


 महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसिल कार्यालयात पाणपोईची सेवा

औसा प्रतिनिधी

 आज तहसील कार्यालय औसा येथे तहसीलदार भरत  सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते तहसील कार्यालय औसा येथे महसूल कर्मचारी संघटना मार्फत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे .त्यानिमित्ताने उपस्थित नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजुरे ,तलाठी संघटनेचे अध्यक्ष सोनवते तसेच कार्यालयातील कर्मचारी आदिल  बासले ,प्रताप शिंदे ,दामोदर पाटील  नागेश शिंदे, शरण पत्री, नारायण क्षिरसागर, उद्धव माने, प्रदीप चव्हाण, प्रदीप पवार, पोटभरे नाना, किशोर लोखंडे, महादेव अंधारे , चव्हाण निलेश, विकास बिराजदार, मंडळाधिकारी भुजबळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments