अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भाजपच्या लोकांनी जो हल्ला केला त्याचा आम आदमी पार्टी तर्फे निषेध


 अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भाजपच्या लोकांनी जो हल्ला केला त्याचा आम आदमी पार्टी तर्फे निषेध 

 सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंदजी केजरीवाल  यांच्या घरावर भाजपाच्या गुंडप्रवर्तीच्या लोकांनी जो हल्ला केला प्रथमत:त्याचा कठोर शब्दात प्रथम निषेध!!

आपच्या नेत्यावर वारंवार जिव घेणे हल्ले होत आहेत विशेष करून ते हल्ले भाजपाचे लोकच करत आहेत हे वारंवार सिध्द झाले, या आगोदर केजरीवाल आणि  उपमुख्यमंत्री मनिषजी सिसोदियी, यांच्या घरावर  हल्ले झाले या मध्ये दिल्ली भाजपाचा युवा कार्यकर्ता मनिषजीच्या घरात घुसुन तोड फोड केली त्यांच्या पत्नीशी व  मुलाशी आर्वाच भाषेत बाचाबाची केली घरीतील विविध सामानाची तोड फोड केली,हे वारंवार का घडतयं हे कसले संस्कार,संस्क्रती?

पंजाब मधिल आप'ला मिळालेला विजय,भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतोयं, आणि आता आपची आणि केजरीवांलची वाढती लोकप्रियता भाजपच्या डोळ्यात आणि डोक्यात खुपत आहे,कारण वारंवार जिव घेणे हल्ले हे यावरून सिध्द होतयं!

प्रत्येक वेळी हल्लेखोर 'तेच'त्यामुळे भाजपाला मा. अरविंदजीचा खुन करायचा आहे का?कारण सकाळी मोर्चा निघाला तेव्हा ते केजरीवाल याच्या घरापासुन जाणार हे माहित असताना घरा जवळ सुरक्षा का वाढवली नाही, हल्ल्यावेळी पोलिस काय करत होते दोन तिन सिक्युरिटी गार्ड सोडल तर या गुंडाना गेट मध्ये घुसताना पोलिसांनी का रोखल नाही, दिल्ली पोलिस आणि भाजपा मिळुन केजरीवालांच्या खुनाचा प्रयत्न करत आहेत? 

भाजपाला रोखण्सासाठी अरविंद एक पर्याय निर्माण होत आहेत म्हणुन भाजपा घाबरली का? भाजपाला वाटत होत की आता आपन हुकुमशाही करून आपण बांधू ते तोरण ठरवू ते धोरणं याला अरविंदजी कुठ तरी रोखतील अशी भिती वाटत आहे, कारण दिल्लीत आपच्या नेत्यावर छापेटाकुन झाली,आतंकवादी सारखे आरोप झाले,तरी काही नाही भेटलं,कारण दिल्लीचे सरकार हे भ्रष्टाचार मुक्त आहे म्हणुन केंद्रीय यंत्रणेचा वापर करून सुध्दा काहीच जमेना,शेवटी भाजपा अरविंदच्या जिवावर उठली आहे आणि त्यांची हत्या करण्याचा कट पोलिसांना सोबत घेऊन रचला जात आहे, ही गोष्ट देशाची जनता आणि आपचे कार्यकर्ते जाणुन आहेत. तरी सर्वांना अहवाहन आहे की अशा गुंडांच्या भ्याड हल्ल्यानां न घाबरता आपले देशकार्य चालुच ठेवा जनता या गुंडा यांच्या मास्टमाईड नेत्यांना धडा शिकवेल,ए पब्लिक है भाई सब जाणती हैं! भाजपाची आता जाण्याची वेळ सुरू झाली आहे. म्हनुनच मरता सो क्या नही करता हा  भाजपाचा कट जणताच उधळुन लावेलं यात शंका नाही.

दिल्ली पोलिस अर्थात ग्रुहमंत्री अमित शहा दिल्लीतील मुख्यमंत्र्याना  संरक्षण देऊ शकत नाही तर देशाचे संरक्षण काय करतील?कारण यांना निवडनुकीच्या प्रचारातुन वेळच मिळत नाही तरी यश मिळत नाही म्हनुन सरळ हत्तेचा कट रचला जाते परंतु जनतेचा आशिर्वाद अरविंदजीच्या पाठीशी आहे.

पुढील पंतप्रधान पदाचे दावेदार !!

अरविंदजी केजरीवालं!!!

Post a Comment

0 Comments