विश्वराज औटी मित्र मंडळाच्या वतीने युवक काँग्रेसच्या निवडणूकीत निवडून आलेल्यांचा सत्कार
औसा प्रतिनिधी
औसा येथे विश्वराज औटी मित्र मंडळ यांच्या वतीने युवक काँग्रेस च्या निवडणूक निवडून आलेल्या सर्व सहकारी मित्रांचा सत्कार करण्यात आला* या कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव श्री. बसवराज धाराशिवें,प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष श्री. सुनिलाप्पा मिटकरी, माजी नगरसेवक श्री. विवेक मिश्रा,जेष्ठकाँग्रेस नेते,बाळू ढोले,श्री. शिरीषअप्पा उटगे, श्री.अविनाश पवारउपस्थित होते,
त्या वेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी श्री, अनंत चव्हाण, व श्री।.दीपक राठोड व लातुर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. हणमंत भैया राचटे,औसा तालुका अध्यक्ष पदी श्री, प्राणिल उटगे, औसा तालुका उपाध्यक्ष पदी श्री, पवन कांबळे, अजमेर शेख,व सरचिटणीस पदी श्री. प्रशांत बिडवे, धनजी पवार, केदार रेड्डे यांची निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ संपन्न झाला त्या वेळी श्री. विश्वराजऔटी,अमर मनगुळे,विनय पिंगळे, धीरज अप्पा, निशांत भैया राचते,अमर जाधव, राजेश सलगर, दर्शन राचटे,व मित्र मंडळ उपस्तीत होते.
0 Comments