भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष म.युनुस चौधरी यांचा वाढदिवस साजरा

 भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष म.युनुस चौधरी यांचा वाढदिवस साजरा


औसा प्रतिनिधी

औसा शहरातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे तालुकाध्यक्ष म. युनुस इस्माईल चौधरी यांचा वाढदिवस तहसील कार्यालय जवळ चौधरी झेरॉक्स येथे औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन म.युनुस चौधरी यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगी दक्षता कमिटीचे सदस्य खुंदमीर मुल्ला,माजी पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव, अॅड सोहेल चौधरी,अमर रेड्डी,युवक शहराध्यक्ष अॅड संतोष औटी,वहीद चाऊस,सादेख पटेल, पत्रकार शमशुल हक्क काझी आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments